Surprise Me!

बिहारची मुख्यमंत्री बनू इच्छिते ही तरुणी | Pushpam Priya Choudhary | Bihar Elections 2020

2021-09-13 0 Dailymotion

या वर्षाच्या अखेरीस बिहारच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठीची चर्चा आता सुरू झाली असताना एका तरुणीने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे, काळ्या रंगाचे कपडे अगदी तोंडावरचा मास्क सुद्धा काळ्या रंगाचा असं म्हणत बिहारचा चेहरामोहरा बदलण्याच्या तयारीत असलेली ही तरुणी स्वतःला मुख्यमंत्रीपदाची दावेदार म्हणून सांगते आज आपण जाणून घेऊया बिहारच्या राजकारणामध्ये नव्याने उगवता चेहरा असलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांच्या विषयी -

#lokmat #Biharelections2020 #PushpamPriya #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon